रविवार, २२ जुलै, २०१२

कधीतरी एक संध्याकाळ

Photo: कधीतरी एक संध्याकाळ,
अशी नक्की येईल.
ज्यावेळेस तूला माझी
आठवण खूप सतावेल.

अन् मग तू तूझ्या
डोक्यावर हात ठेवून,
जून्या आठवणीँना
हळूच उकरुन काडशील.

मग तूझ्या डोळ्यातनं
आसवांचे दोन टपोरे थेँब,
तूझ्या दुःखाला वाट
मोकळी करुन देतील.

मी केलेले तूझ्यावरचे
खरे प्रेम तूला आठवेल.
अन् स्वतःच्याच नजरेतन
स्वताः उतरताना तूला जाणवेल.

पण तेँव्हा तूला खूप
उशीर झालेला असेल.
अन् पश्चाताप करण्याशीवाय.
तूझ्याकडे काही पर्यायच नसेल.

पण तेंव्हाही मी फक्त तूझीच असेल...

तु मला भेटतेस रोजच...

तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,
Photo: तु मला भेटतेस रोजच स्वप्नामधे,

हुरळून जातो मी त्या एका स्पर्शामधे,



मधेच कधि जाग न यवी तु स्वप्नी अस्ताना

पहुडून जावे आपण दोघे चीम्ब ओल्या काळोखामधे…. <3



ज्यांना आम्ही मित्र मानतो...

बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......

दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
...

खोट खोट हसता हसता

रडता मात्र येत नाही............


दुःखात सुख अस समजता

दुःख ही फिरकत नाही...........


बरोबर बरेच असतात

पण एकटेपणा काही सोडत नाही........


चार शब्द सांगतो

पण कोणी ऐकतच नाही............


ज्यांना आम्ही मित्र मानतो

मित्र ते आम्हाला समजतच नाहीत...


♥→→♥←←♥



तिला वाटतं.......... ..

तिला वाटतं.......... ..
तिला वाटतं दरवेळी मीच चुकतो
कारण बोलताना कदाचित मीच
तिला hurt करून जातो
एवढ्याश्या नाकावर येतो केवढाला राग
... नि तिचा चेहरा पडतो !
आणि माझ्या मनात मोठ्ठा ढग
गडगडतो !!
पुढचं काय ठरलेलेच असतं
चार दिवस अबोला, नंतर आपणच जाऊन
गोड बोला!!!
चूक तिची असो व माझी sorry मात्र
मीच म्हणायचं !!!!

मी...

दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी,
दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी,
दीवसा स्‍वप्‍ने बघतो मी,
आणि रात्री जागत असतो मी.
ती येणार तीला भेट काय द्यावी.
... या विचाराने तिचावरच

कविता करत बसतो मी.

उगाच काहीही लिहीत असतो मी,

मित्रांनी पाहील्‍यावर त्‍यांचा

करमनुकीचा विषय बनतो मी.

एकटाच तिच्‍या विचारात

बरबडत बसतो मी,

आणि स्‍वतहुन जगात

वेडा ठरत असतो मी.

ती ज्‍या ठीकाणी मला सोडुन गेली.

त्‍याच ठीकाणी जाऊन

बसतो मी,

ती गेलेल्‍या रस्‍त्‍याकडे

एकटकिने पाहत असतो मी.

मला माहीती हे ती येणार नाही.

तरीही तीचीच वाट बघतो मी,

संध्‍याकाळ झाल्‍यावर

मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी.

रोज रात्री देवाजवळ तीला

भेटण्‍याची प्रार्थना करत असतो मी,

आणि सकाळ झाल्‍यावर

त्‍या जागेवर जाऊन वेड्यासारखा

पुन्‍हा तीचीच वाट बघत असतो मी.



आठवण माझी

कधी रिमझिम पाऊस पडताना
तर कधी मंद वारा गीत गाताना
येते का तुला, आठवण माझी

कधी प्रेमगीत ऐकताना

... तर कधी एकटीच तू असताना
येते का तुला, आठवण माझी

सायंकाळचा सूर्यास्त होताना
नभात रात्री चांदणे लुकलुकताना
येते का तुला, आठवण माझी


तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर दिला असता,
माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...
...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस?
मी उत्तर दिला असतं,
मला दुसरा जवळची मैत्रीण अशी कोणी नाही म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
मी रागावले तर माझी समजूत का नाही काढत पटकन?
मी उत्तर दिला असतं,
मला हक्काचं असा रागावणारी तूच एक होतीस...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्यात तू इतका का सामील होतोस?
मी उत्तर दिला असतं,
तुझा सुख तेच माझा सुख असतं म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?
मी उत्तर दिला असतं,
मी तुझ्याशी मैत्री केलीये अन,
तुझ्या मैत्रीसाठी काय प

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?

मी उत्तर दिला असता,

माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून...

तुझ्यासाठी काय पण...



एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस?

मी उत्तर दिला असतं,

मला दुसरा जवळची मैत्रीण अशी कोणी नाही म्हणून...

तुझ्यासाठी काय पण...



एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

मी रागावले तर माझी समजूत का नाही काढत पटकन?

मी उत्तर दिला असतं,

मला हक्काचं असा रागावणारी तूच एक होतीस...

तुझ्यासाठी काय पण...



एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

माझ्यात तू इतका का सामील होतोस?

मी उत्तर दिला असतं,

तुझा सुख तेच माझा सुख असतं म्हणून...

तुझ्यासाठी काय पण...





एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?

मी उत्तर दिला असतं,

मी तुझ्याशी मैत्री केलीये अन,

तुझ्या मैत्रीसाठी काय पण....