शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥ बघुया तुम्हाला पण रडता येते का ?




एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप

प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये.....



मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये..... 
१. जर तिची ओळख
तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करूनदिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर
तुम्ही तिला मिठी मारली तर
ती "जन गण मन" गायला सुरुकरते.

३. तिच्या आईला आपण"मावशी" किंवा"काकू" म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचंवादळ
सुटलं आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे
ती तुम्हाला कधीच
मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर
तिला कोणी विचारले तर
लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट
टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र
गॄहीत धरून चालते की तिचं
करिअर तुमच्या करिअरइतकंच
महत्त्त्वाचं आहे.
७.तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके"
सरांबद्दल बोलते....
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता...." काय पकवते आहे".
९.राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच
तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ
केलेला असेल तर ती आठवणीने
डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING
कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवासिद्धीविनायकाच्
या मंदिराजवळ असते ...
कधी सुधारणार काय माहित???
पण
आयुष्यभर
जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते…..!!!

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

माझी रोजनिशी

 
माझी रोजनिशी 

माझ्या चारोळ्या. .









रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

प्रेम अर्पावे ;पण. .


तुझी साथ. .



शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२


तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझे इवलेसे गाव. .


भेट तुझी माझी..


हाक दिली तर देशील साद ?


मिठीतल्या कविता..



जळलेला मोहर - वी . स . खांडेकर